हर साल 14 अप्रैल को मनाया जाता है, अम्बेडकर जयंती भारतीय संविधान के जनक, भीमराव अम्बेडकर की जयंती को डॉ बी आर के रूप में लोकप्रिय बनाती है। एक समाज सुधारक, अर्थशास्त्री और न्यायविद, जिन्होंने भारत को अपना संविधान दिया, अम्बेडकर जयंती को पूरे देश में उनके अनुयायियों द्वारा बहुत उत्साह के साथ मनाया जाता है
#भिमा_तुझा_जन्मामुळे
“ताज महल अगर
प्रेम कि निशानी है
तो “ 14 अप्रैल " भी
एक शेर कि कहानी है..!
#भिमा_तुझा_जन्मामुळे
#महामानव_क्रांतीसूर्य_भारतीयय_घटनेचे_शिल्पकार
#__विश्वरत्न_डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_
यांच्या १31 व्या जयंती निमित्त
#_____हार्दिक_शुभेच्छा____
_आपN खातो त्या भाकरीवR
#BABA_साहेबांची_SiGn ......
#BHIMजयंती CoMiNg SuuN
***********#131#**********
अज्ञानाने भीती जन्म घेते, भीतीने अंधविश्वास जन्म घेतो, अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते, अंधश्रद्धेने व्यक्तीचा विवेक शून्य होतो आणि ज्याचा विवेक शून्य होतो, तो व्यक्ती मानसिक गुलाम होतो.. म्हणून अज्ञानी नाही तर ज्ञानी बना..
सागराचे पाणी कधी आटणार नाही ...🇪🇺🇪🇺
"बाबांची" आठवन कधी मिटणार नाही...
हा जन्म काय हजार जन्म झाले
तरी नाद हा ...
भिमजयंतीचा सुटणार नाही.... coming soon 131
मी नास्तिक नाही आणि आस्तिक ही नाही.. मी तर वास्तविक आहे.. जे चांगले वाटेल ते ग्रहण करा.. जे वाईट वाटेल त्याचा त्याग करा.. मग तो विचार असो वा कर्म किंवा माणसाचा धर्म..!!
#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🌹जय✺भिम..नमो✺बुद्धाय🌹🙏
ज्यांना_ भिम जयंती _दरम्यान_ 🥁🎷आवाजाचा🎧🎹🎷🎺🐵 त्रास असेल __
त्यांनी __ जीवंत_समाधी_ घ्यावी बांधकामाचा खर्च ✊आपन करु__
आता DJ 🎧पण वाजेल आणि ढोल🥁 पण वाजेल
___कारण___
__ भिम जयंती आहे__...
__राडा तर होणारच__....
भिम जल्लोष 131...coming soon. .
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
👍🏻 साऱ्या जगात होईल A1 भिम जयंती 131 ☝🏻. ..
coming soon. .. ..👉14 April..👈 🇪🇺⚔
मग काय. .लागा तयारीला. ..
जय भिम
#सजली_अवघी_धरती
#पाहण्यास_तुमची_कीर्ती
#तुम्ही_येणार_म्हटल्यावर
#नसानसात_भरली_स्पुर्ती
#आतुरता_तुमच्या_आगमनाची
#जयँती_आमच्या_बापाची
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏
#आम्हाला_न्याय_मिळवून_देण्यासाठी_तो
#रात्रंदिवस_झुरला_होता
#दलितांच्या_अंधारा_दुनियेत_तो
#एकटाच_सूर्य_ठरला_होता
#अरे_गर्वाने_देतो_आम्ही_त्यांना
#बापाचा__दर्जा
#कारण_...
#एकटाच_भीमराव_33_कोटींना_पुरून_उरला_होता
बाबा साहेब ने कहा था
इंसान जीता है, पैसे कमाता है, खाना खाता है और अंत में मर जाता है।
जीता इसलिए है ताकि कमा सके। कमाता इसलिए है ताकि खा सके और खाता इसलिए है ताकि जिंदा रह सके लेकिन फिर भी मर जाता है।
अगर सिर्फ मरने के डर से खाते हो तो अभी मर जाओ, मामला खत्म, मेहनत बच जाएगी।
मरना तो सबको एक दिन है ही समाज के लिए जियो, जिंदगी का एक उद्देश्य बनाओ। गुलामी की जंजीर मे जकड़े समाज को आजाद कराओ।
अपना और अपने बच्चो का भरण पोषण तो एक जानवर भी कर लेता है मेरी नजर में इंसान वही है जो समाज की भी चिंता करे और समाज के लिए कार्य भी करे,
नही तो डूब मरे बेशक, अगर जिंदगी सिर्फ खुद के लिए ही जी रहे हो तो।"
बी. आर. अम्बेडकर
No comments:
Post a Comment