Power of knowledge - The Power of Ambedkar

Namo Buddha

Breaking

 


Tuesday, December 4, 2018

Power of knowledge

*चमत्कार!* *चमत्कार!!* *चमत्कार !!!*

*चमत्कार!* *चमत्कार!!* *चमत्कार !!!*


मालेगांव   जवळील एका गावामध्ये *अभ्यास* करण्याचा चमत्कार.
गावच्या वाचनालयात एक मूलगा *अभ्यास* करीत होता.
वाचन करताना त्याने *स्वामीविवेकानंद ,शाहू महाराज  - ज्योतिबा फुले - डॉ . बाबासाहेब  आंबेडकर,   तसेच शिवरायांचे शैक्षणिक विचार वाचले व मूलाने मन लावून अभ्यास केला व तो मूलगा *JUDGE(जज)* झाला व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या व तो आता चांगले जीवन जगतो. त्या मूलाने ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली व त्याचे मित्र सुद्धा चांगले मार्क्सने पास  झाले काही मित्रांनी हे खोट समजलं व ते मंदीरात भजन करीत देवाला नवस करीत बसले आज अडाणी आहेत व चाकरी करतात .
*त्याच गावांमधल्या अनेक तरुणांनी अभ्यास करून पोलीस भरतीची तयारी केली असता आज अनेक  तरुण पोलीस झाले*
तसेच
मनमाड येथील एका मुलाने ही गोष्ट ऐकून *अभ्यास* केला तो आता पुणे येथे class2 च्या पोस्टवर आहे...

*चांदवड  येथील एका बेरोजगार युवकांना हा msg कळाला त्यांनी अभ्यास केला व त्यांना  सरकारी नौकरी लागली*.
*तेव्हा त्याने अभ्यास करण्याचा संदेश 10 जणांना पाठवीला*.एका झोपडपट्टि मधील  बाईने हा मेसेज वाचला तीने आपल्या लहान मुलाला अंगणवाडी मध्ये पाठवले तो लगेचच क ख ग / A B C D  बोलायला लागला .

*एका माणसाने हे खोटे आहे असे समजले तर त्याचा मुलगा निरक्षर झाला*.

हा मेसेज डीलेट करू नका.

*Knowledge is power*

हा मेसेज १० जणांना पाठवा उद्या संध्याकाळ पर्यंत अनेक जण अभ्यासाला लागतील. ...
         
*शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !*
📚📖✍👌✍📖📚
!! अंधश्रध्दामुक्त परीवार !! GRH Groups 

No comments:

Post a Comment

Jobs and Study

Popular

JOIN WoodUp