गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव...
निर्जीव #खांबातून_नरसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत...
मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला मराठा बहुजन समाजासाठी खुप कष्ट घ्यायची गरज लागणार नाही कारण पुढची पिढी इतकी चिकित्सक आणि हुशार झाली आहे... याच श्रेय मी (तात्पुरता) महाभारत रामायण सिरीयल वाल्यांना देतो. सिरियल बघताना या मुलांना सहज पडणारे प्रश्न...
🔺पांडव कसे जन्माला आले ?
🔺रामाचा खरा बाप कोण ?
🔺आकाशात उडणारे बाण बरोबर समोरासमोर कसे येतात ?
🔺द्रोणाने एकलव्याचा अगंठा कोणत्या अधिकारा खाली घेतला ?
🔺राक्षसांना शिंगे होती तर त्यांच्या पुढच्या पिढी कुठे आस्तित्वात आहेत ? कारण परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षेत्रीय केली आहे तरी अजून क्षत्रिय जीवंत आहे मग राक्षशांचे वंसज कुठे आहे
🔺जर त्या लुप्त झाल्या आहेत तर इतिहासात #डायनासोर प्रमाणे त्यांचा उल्लेख का नाही ?
🔺विमान वापरणारे पूर्वजांचे वशंज राइट बंधूच्या पेटंटवर ऑब्जेक्शन का घेत नाहीत?
🔺तेव्हा जर विमान होते तर घोङ्यांना का रथाचा त्रास ? पुष्पक विमान असताना.
🔺रणगाङ्यांचा शोध अवघङ होता का ?
🔺हनूमान जर पर्वत उचलून आणू शकत होता तर त्याच पर्वतावर बसवून सर्व सैन्य का नेलं
नाही ? सेतू बांधण्याची उठा ठेव वाचली असती
🔺दुर्योधन जर एका सुतपूत्राला राजा बनवत असेल तर तो समानतेचा पुजारी होता ! मग सगळे पांङवाना का मानतात ?
🔺जर हजारों वर्षापूर्वीच्या #बौद्ध '' स्तुपांचे आवशेष सापङत असतील तर #पांडवाचे महाल त्यांची मोठमोठी शहरं कूठ गेली ?
🔺जर भारतात हजारो वर्षापासून हिंदू धर्म होता तर "बौद्ध " लेण्यांची संख्या एवढी जास्त कशी ?
🔺आणि नेमके "बौद्ध " लेण्यांच्या बाहेर हिंदू देवांची मंदिर कशी ?
🔺हिंदू धर्मातील #देवतांनी_पृथ्वी आणि जिवांची निर्मिती केली तर भारत सोडून इतर देशात हिंदू देव वा हिंदू धर्म का नाही ?
🔺देवांना वर स्वर्गातून फक्त भारत देश, हिमालय, हिंदी महासागर, गंगा, यमुना नद्या च का दिसत होत्या
🔺त्यांना अमेरिका , फ्राँन्स , इंग्लंड , रशिया , चिन ,जपान , आफ्रिका असे कितीतरी देश आहेत. ते का दिसले नाही किंवा तिथे ते गेले नाही ?
🔺 #नाईल , #अॅमेझोन सारख्या मोठ्या नद्या #शंकराच्या जटेतनं का निघाल्या
नाहीत?
🔺त्यांना हिमालय सोडून अंटार्टीका जे हिमालयापेक्शा कीतीही पटीने बर्फाच्छिद आहे तिथं रहायला का गेले नाही ?
🔺३३ कोटी देव असुनही आपण एवढे वर्षे गुलाम , अज्ञानी , मागास कुपोषित कसे ?
अवश्य विचार करा !
सत्याची चिकित्सा करा !
इतिहास वाचा, समजा, समजावून सांगा !
▶आणि सत्य आहे तेच कबूल करा◀
जय भारत
अंधश्रद्धा निर्मुलन
देव देवता, #अल्ला खुदा कोनाचेही अस्तित्व नाही
मानव है निसर्ग निर्मित आहे कोन्या देवाने किंवा खुदाने निर्माण केलेला नाही धर्माचे ठेकेदार जे सांगतात ते त्यांचा फ़ायद्यासाठी
सायन्स ,जीवशास्त्र ,इतिहास,भूगोल पुस्तक हातात घ्या
पोथीपुराण, धार्मिक थोताण्ड पुस्तक घेऊ नका
सत्यशोधक बना
No comments:
Post a Comment